new post

all the content will come here

वैशिष्ट्ये

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजीमहाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊमहाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुखतीर्थयेथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळतीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य […]

तुळजाभवानी मंदिर माहिती 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ पैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भवानी (भगवती) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता , प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दैवता अशी ही  तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तुळजाभवानी मातेची मूर्ती गंडकीशिळेची असून तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू […]